प्र. ३. परिणाम लिहा.
(अ) झुळकेने कलिकेला स्पर्श केला:-
(आ) बकुळीच्या फुलांना स्पर्श केला:-
Answers
Answered by
7
Explanation:
अ ) झुळकेने कलिकेला स्पर्श केला तर कळी फुलेल व झुळकेसह तिचा सुगंध सर्वत्र दरवळेल.
आ) बकुळीच्या फुलांना स्पर्श केला तर ती साऱ्या बकुळफुलांचा सडा डोहात पाडेल.
प्रांजल माझे उत्तर बरोबर आहे का ?
मी तुझ नाव पाहिलंय
तू कुठे राहतेस ?
Similar questions
Math,
1 month ago
Social Sciences,
1 month ago
Music,
2 months ago
Math,
2 months ago
Math,
9 months ago
Environmental Sciences,
9 months ago