प्र. ) पत्र लेखन
राज्यस्तरीय क्रिडास्पदैसाठी तुमच्या मित्र / मैत्रिणीची निवड झाले / झाली आहे त्याचे / तिचे
अभिनंदन करणारे पत्र लिहा.
Nonsense Answer will be reported
Correct Answer needed
Answers
Answer:
२३२, गांधी नगर,
मुंबई
प्रिय मित्र रमेश
सप्रेम नमस्कार,
अभिनंदन ! आज सकाळी वर्तमान पत्रात आलेली तुझी बातमी की, तू जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत सहभागी होऊन प्रथम क्रमांक पटकावला आहेस, हे वाचून मला खूप आनंद झाला. लागलीच तुला हे पत्र लिहीत आहे. शाळेत असतानाच तुझ्या विचारांनी मन भारावून जायचं. ज्या पद्धतीने तू एखाद्या विषयाला अनुसरून अगदी सोप्या आणि साध्या शब्दात लेख लिहायचा स सर्वांना च तुझा हेवा वाटायचा
आज तुला प्रथम क्रामांकाच पारितोषिक मिळालं हे पाहून माझं आनंद गगनात मावेना सारखं झालंय. तुझ्याकडे असलेली लेखनाची कला अशीच जप . तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
कळावे,
तुझाच मित्र
अभिजित
।। मित्र/ मैत्रीणीचे अभिनंदन करणारे पत्र ।।
दिनांक: 16 जुलै 2020
प्रिय मैत्रीणी सायली
प्रेमळ स्नेह
मला आज कळले की काल तुझी शाळेत आयोजित विज्ञान प्रदर्शनात तुझीशी बनवलेल्या मॉडेलला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे. तुझा या यशाचा मला आनंद झाला. मी तुझा खूप अभिनंदन करतेस अणि देवाला प्रार्थना करतेस की तू तुझा जीवनात यशस्वी रहा. आता आम्ही आनंदाच्या निमित्ताने पार्टी आयोजित केली पाहिजे, मला सांग कधी येण्यााचा।
तुझी मैत्रीण...
प्रणिता वाघमारे