Hindi, asked by TrishaTalmale, 1 month ago

प्र.५ पत्रलेखन
१) खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
विकास बुक डेपो
भव्य सवलत योजना
कोणतेही पुस्तक मिळवा ४०% सवलतीच्या दरात
• शाळा, महाविद्यालयांसाठी विशेष सवलती
दूरध्वनी / पत्राद्वारे मागणी नोंदवा, पुस्तके घरपोच मिळवा
• ३००० पुस्तकांमधून निवड आपल्या आवडीचे पुस्तके
पत्ता : विकास बुक डेपो, ओमनगर, महात्मे मार्ग, अमरावती
विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने
शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा
रविवारच्या दिवशीही दुकान खुले ठेवण्याबाबात विनंती पत्र लिहा​

Answers

Answered by studay07
8

Answer:

अ. ब. क

(विद्यार्थी प्रतिनिधी)

सावित्रीबाई फुले विद्यालय

अमरावती.

प्रति

मा. श्री

विकास सर

विकास बुक डेपो, ओमनगर

विषय : शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करण्याबाबत ...

मोहदय ,

मी विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने हे पत्र लिहीत आहे दर वर्षी प्रमाणे यावर्षी ही आमच्या विद्यालयाला पुस्तकांची गरज आहे. आपल्या बुक डेपो मध्य हे पुस्तक उपलब्ध आहेत आणि वृत्तपत्रात ही आपले निवेदेन वाचून आम्ही आपल्या बुक डेपो मधून यावर्षी ही पुस्तके मगवण्याचा निर्णय घेतला आहे.

खालील यादी प्रमाणे आपण विद्यालयात पुस्तके पाठून द्यावी ही नम्र वनंती तसेच सोबत आपण आपले बँक खात्यचा क्रमांक ही द्यावा ही विनंती.

  • इयत्ता ५वी ते ८वी पर्यंतचे सर्व महाराष्ट्र बोर्ड चे पुस्तके प्रत्यकी ५ सेट.
  • ९वी आणि १०वी चे स्वधाय पुस्तके.
  • इयत्ता १०वी चे प्रश्नसंच (५)
  • इयत्ता ७वी चे स्कॉलरशिप पुस्तके (२सेट )

आपला विश्वासू

अ. ब. क

Similar questions