Geography, asked by abhinaysonar, 3 days ago

प्र.३रा १) एका वाक्यात उत्तरे लिहा. (कोणतेही चार) क्षेत्रभेट म्हणजे काय?​

Answers

Answered by vyavahareganesh599
4

Answer:

एखाद्या ठिकाणास प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक व सांस्कृतिक घटकांची माहिती मिळवणे म्हणजे क्षेत्र भेट होय

Answered by subhashshelke050
2

Answer:

एखाद्या स्थानाला प्रत्येक्ष भेट देणे होय.

Similar questions