Hindi, asked by snehal2133, 8 hours ago

प्र१. रिकाम्या जागा भरा. (२) १. तुळशी वरल्या त्या ________जळणे मजला शिकवून गेले *
दिव्याचे
पणतीचे
ज्योतीचे

२. अवघा निरसला शीण देखता__________ *
संत चरण
भक्तगण
शुद्ध मन

प्र२. चूक की बरोबर ते लिहा. (२) १. एकेरी जाळीने विभागलेले छोटे-छोटे खण कुत्र्यांच्या विभागात होते. *
चूक
बरोबर

२. झुळकेच्या विश्रांतीचा प्रहर तिन्हीसांजेचा आहे. *
चूक
बरोबर

प्र३. समानार्थी शब्द लिहा. (२) १अलगूज=___________ *
हितगूज
बासरी

२.अवघा=___________ *
संपूर्ण
आधीचा

प्र४. एका शब्दात उत्तरे लिहा. (२) १. सागराला जीव कोण लावते? *
वृक्ष
नदी
ओढा

२. पक्ष्यांचे हौसले कसे आहेत? *
बुलंद
कमकुवत
निरर्थक

प्र५. पुढील वाक्यातील विभक्ती युक्त शब्द व विभक्तीचा प्रकार यांचा अचूक पर्याय निवडा. (२) १. कर्णाने इंद्राला कवचकुंडले दिली. *
कर्णाने -पंचमी
इंद्राला-द्वितीया
इंद्राला- चतुर्थी

२. घोड्याने राजास पाडले. *
राजास -संबोधन
पाडले -षष्ठी
घोड्याने- तृतीया

Answers

Answered by gundakarkailas
0

Answer:

1.दिव्याचे

२.संत चरण

q ४ १ नदी

२. बुलंद

Similar questions