History, asked by jasha4824, 22 hours ago

प्र.२ रा पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा.(कोणतेही ३) १) स्वामी विवेकानंदांनी भारतीय तरुणांना कोणता संदेश दिला? AA नाशा सेटला​

Answers

Answered by gaurim614
5

Answer:

स्वामी विवेकानंद यांची शिकवण आजही तरुणांना प्रेरणा देते आणि त्यांचे विचार हे आजही तितकेच समर्पक आहेत. मानवता हाच सर्वांत मोठा धर्म आहे असा संदेश त्यांनी दिला होता. ... स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंस यांचे एक भक्त प्रियनाथ यांच्या घरी थांबले होते

Similar questions