प्र. ३रा) पुढील विधाने चूक की बरोबर लिहा.
१. क्षेत्रभेटी दरम्यान पर्जन्यमानातील फरक वनस्पतींवरून समजतो.
२. ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे.
३. भारताच्या आग्नेय दिशेला पाकिस्तान हा देश आहे.
४. पंजाब मैदानाचा सर्वसाधारण उतार पूर्वेकडे आहे.
.५. ब्राझीलच्या तुलनेत भारतातील दरडोई उत्पन्न कमी आहे.
Answers
Answered by
1
Answer:
चूक
बरोबर
चूक
बरोबर
चूक
Answered by
0
Answer:
1 ) चुकीचे
2 )बरोबर
3 )चुकीचे
4 )बरोबर
5 )चुकीचे
Explanation:
I hope help you take care ❤️❤️
Similar questions