History, asked by nileshpatil9290, 5 hours ago

प्रार्थना समिजाची तत्वे कोणती होती​

Answers

Answered by valsamavarghese1
1

i know it will help you but pls mark me as brainlist

Attachments:
Answered by manojinava
3

Answer:

४ डिसेंबर १८७० रोजी 'पुणे प्रार्थना समाजा'ची स्थापना झाली. एकेश्वरवाद मानणारा, मूर्तिपूजा व संबंधित कर्मकांड नाकारणारा, ईश्वरी अवतार व ईश्वरप्रणीत धर्मग्रंथ या दोन्ही कल्पना झुगारणारा, सर्व माणसे ईश्वराची लेकरे आहेत अशी श्रद्धा बाळगून मानवी बंधुत्वावर भर देणारा, असा हा धर्मशुद्धीचा प्रयोग होता.

By Arihant Kumar

Thank You

Similar questions