'पॅरिस शांतता परिषद' कोणत्या शहरात 2 points
भरविण्यात आली होती?
O बर्लिन
O पॅरिस
O रोम
O लंडन
Answers
Answered by
0
Answer:
Paris shantta parisad bhadhvanyat ali
Answered by
0
Answer:
पॅरिस
Explanation:
पहिल्या महायुद्धानंतर मित्र राष्ट्रे व जर्मनी यांच्यात तह झाला. त्या तहाला पॅरिसचा तह असे नाव देण्यात आले. या तहाचा आराखडा व उध्वस्त झालेल्या युरोपला पुन्हा निर्माण करण्यासाठी १८ जानेवारी१९१९ मध्ये दोस्त राष्ट्रे व इतर संबंधित राष्ट्रे यांच्यात पॅरिस येथे शांतता परिषद भरवण्यात आली.
बत्तीस राष्ट्रांचे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित होते. युद्ध संपुष्टात यावे यासाठी काही शांतता विषयक चौदा तत्वांचा आधार घेण्यात आला. पण करारनामा तयार करत असताना प्रत्यक्षात मात्र या तत्त्वांचे पालन केले गेले नाही. म्हणून जर्मनीने दोस्त राष्ट्रांनी केलेल्या विश्वास घाताला नाराजी दाखवली.पॅरिस याठिकाणी शांतता परिषद भरवण्यात आली होती.
Similar questions