India Languages, asked by anushkulal614, 5 months ago

प्र. २. सृष्टीतील खालील घटक वसंतऋतूच्या आगमनाने कसे सजले, ते स्पष्ट करा.
त्यांचे सजणे
घटक
(१) लिंबोणी
(२) नागफणी
(३) घाणेरी
(४) पळसफुले​

Answers

Answered by ganeshmobile11
0

Answer:

palasphulani......................................................

Answered by kambleprakaah13
12

Answer:

१) लिंबोणी - गर्द पोपटी वस्त्रे ल्याली

२) नागफणी - जर्द तांबडी कणफुले घातली

३) घाणेरी - दुरंगी चुनरीत उभी राहिली

पळसफुले - मातीच्या मांडीवर बहरुन आली

Similar questions