India Languages, asked by neetachavan26684, 9 months ago

प्र... स्वमत.
(अ) शिरीषमधील तुम्हांला समजलेली गुणवैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा,
(आ) शिरीषची भूमिका तुम्हाला कोणता संदेश देते, ते तुमच्या शब्दांत लिहा.​

Answers

Answered by deepanshupatil0812
45

Explanation:

hope this will help you

please mark brainliest

Attachments:
Answered by franktheruler
3

स्वमत

अ) शिरीषमधील तुम्हांला समजलेली गुणवैशिष्ट्ये सोदाहरण खाली प्रकारे स्पष्ट केले आहे.

शिरीष हा दहा-बारा वर्षांचा मुलगा होता , तो वडिलांच्या सुखासाठी धडपडला .परिस्थितीमुळे वयाच्या मानाने शिरीष लवकरच शहाणा झाला.

संगीत कलेवर शिरीषच्या वडिलांचे जिवापाड प्रेम होते. ते गवई होते. ते एका अपघातामुळे पूर्ण बहिरे झाले. संगीत सेवा अंतरली म्हणून ते दुखी झाले.

वडिलांना सुख मिळावे त्यामुळे शिरीषने संगीत कला शिकण्याचा निर्णय घेतला. त्याने पहिल्या तीन महिन्यातच आपली प्रगती दाखवली. शिकवणीला न

चुकता तो वेळेवर जात असे. आपल्या वडिलांविषयी त्याला खूप प्रेम व आदर होते.

.

(आ) शिरीषची भूमिका मला खालील दिलेला संदेश देते .

शिरीष हा दहा-बारा वर्षांचा मुलगा होता.

संगीत कलेवर शिरीषच्या वडिलांचे जिवापाड प्रेम होते. ते गवई होते. ते एका अपघातामुळे पूर्ण बहिरे झाले. संगीत सेवा अंतरली म्हणून ते दुखी झाले.

वडिलांना सुख मिळावे त्यामुळे शिरीषने संगीत कला शिकण्याचा निर्णय घेतला. त्याने पहिल्या तीन महिन्यातच आपली प्रगती दाखवली

लोकनिंदेची पर्वा न करता, वडिलांच्या निधनानंतरही त्या कठीण परिस्थितीतही त्याने आपले ध्येय गाठले.

आपल्याला हा संदेश मिळतो की, आपणही आपल्या जीवनात कितीही मोठी संकटे आली, न डगमगता धैर्याने ध्येयपूर्तीसाठी धडपड केली पाहिजे.

#SPJ2

Similar questions
Math, 4 months ago