English, asked by Saadiyah22561, 10 months ago

प्र) स्वमत
'कोणतेही काम कमी दर्जाचे नसते' हे विधान पटवून द्या.

Answers

Answered by AadilAhluwalia
346

माझ्या मते 'कोणते ही काम कमी दर्जाचे नसते' हे विधान अगदी खरे आहे. काम म्हणजे कर्म आणि कर्म करणे हे आपले धर्म आहे. काम कोणतेही असो पण ते प्रामाणिकपणे पार पाडणे हे आपले धर्म आहे आणि त्याचे आपण अनुसरण केले पाहिजे.

कोणत्याही कामाला उच्च व कमी दर्जाचे लेखणे म्हणजे त्या कामाचे व काम करणाऱ्याचे अपमान केल्यासारखे असते. काम हे काम असते, छोटे काय आणि मोठे काय. निष्ठेने केलेले काम नेहमीच चांगले फळ देते.

Answered by mrunaltaware2006
49

Explanation:

if you like my answer plz plz mark me brainly thank you

Attachments:
Similar questions