Hindi, asked by florinsalve77, 3 months ago

प्र.८.स्वमत.
(१) 'विदयार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे', या विधानाबाबत
तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.​

Answers

Answered by mamol8894
9

Answer:

हो कारण विद्यार्थी हा तर एक आपल्या आईवडिलांचे ऐकतो आणि दुसरे म्हणजे शाळेतले शिक्षक आई वडिलांचे जेवढे योगदान मुलांना संस्कार देण्यात तेवढेच शिक्षकांचे काम पण विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने वळण देणे हेही इतपत योग्य आहे

Answered by kamblekrushna159
3

Explanation:

correct ans guys follow

Attachments:
Similar questions