प्र. ४. सायकलचे निरीक्षण करा व तिच्या भागांची नावे लिहा. प्र. ५. सायकल शिकताना तुम्हांला आलेले अनुभव आठ ते दहा वाक्यांत लि प्र.६. संगणक तुमच्याशी बोलू लागला तर..., कल्पना करा व लिहा. प्र. ७. सायकल व मोटारसायकल यांचा संवाद आठ ते दहा ओळीत लिहा. खेळ्या शब्दांशी (अ) खालील शब्दांचे अर्थ समजून घ्या, (अ) प्रचार व प्रसार (आ) विश्वास व आत्मविश्वा (आ) खालील वाक्प्रचारांचा वाक्यांत उपयोग करा, (अ) रखडत चालणे (आ) धडा शिकणे ( (इ) हलकीफुलकी म्हणजे खूप हलकी, तसे खालील शब्दांचे (अ) कधीमधी (आ) अवतीभवती (1) आडरस्ता यासारखे आणखी शब्द लिहा. (3) धामधूम उपक्रम. तुमच्या गावातील सायकल दुरुस्ती करणाऱ्या व्यक्तीची भेट कामांबाबत त्या व्यक्तीकडून माहिती मिळवा
Answers
Answer:
प्र. ४. सायकलचे निरीक्षण करा व तिच्या भागांची नावे लिहा
→सायकलचे निरीक्षण करा व तिच्या भागांची नावे लिहा. बैठक , चाके, घंटी , चौकट, तोल सांभाळणारे आणि सायकल ची दिशा बदलणारे हँडल, सायकल ला गती देणारे दोन पायटे, दोन चाकांवर घर्षणाद्वारे कार्य करणारे गतिरोधक इत्यादी.
प्र. ५. सायकल शिकताना तुम्हांला आलेले अनुभव आठ ते दहा वाक्यांत लि
→सायकल शिकवताना खूपदा पडलो पण तेव्हा आई हात सुद्धा लावायची नाही पण लगेच घरी गेलो असता जखमेवर मलमपट्टी न सांगता करायची. मी सायकल लवकर शिकत नसल्याचा राग व सायकल शिकल्यांनतरचा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि मला माझ्या सायकल मागे एक हात लावून धावणारी आई आठवते तेव्हा खूप अभिमान वाटतो.

Explanation: