पारासह खाला दिल्या आहेत. विद्यार्थ्यांनी
अति तिथे माती- कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो.
अति शहाणा त्याचा बैल रिकामा - वाजवीपेक्षा जास्त शहाणपण नुकसानकारक ठरते.
अंथरूण पाहून पाय पसरावे
-
आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा.
. इकडे आड तिकडे विहीर - दोन्हीकडून सारख्याच अडचणीत सापडणे.
• उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग - अतिशय उतावळेपणाने होणारे मूर्खपणाचे वर्तन.
उथळ पाण्याला खळखळाट फार
ज्याच्या अंगी गुण थोडा, तो फार बढाई मारतो.
एका हाताने टाळी वाजत नाही - भांडणाचा दोष एका पक्षाकडेच असत नाही
• ऐकावे जनाचे, करावे मनाचे - सर्वांचा विचार घ्यावा व आपणांस योग्य वाटेल ते करावे.
कर नाही त्याला डर नाही - ज्याने वाईट कृत्य केले नाही, त्याला भीती बाळगण्याचे कारण नाही.
•
करावे तसे भरावे - जसे बरेवाईट कृत्य करावे तसे त्याचे बरेवाईट परिणाम भोगायला तयार व्हावे.
• कावळ्याच्या शापाने गाई मरत नसतात - क्षुद्र माणसाच्या निंदेने थोर माणसाचे काही नुकसान होत
Papuad
• कोल्हा काकडीला राजी- क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात.
• कोळसा उगाळावा तितका काळाच - वाईट गोष्ट ही शेवटपर्यंत वाईटच असते.
नाही.
every single point we have to write meaning or story
Answers
Answered by
1
Answer:
aaj ke yug purn jivan per jivan shaili parichay likhen
Similar questions
Social Sciences,
1 month ago
Hindi,
1 month ago
Biology,
2 months ago
Science,
2 months ago
Business Studies,
8 months ago