प्र. सकारण स्पष्ट करा
बख ऐतिहासिक साहित्यातील महत्वाचा प्रकार आहे
Answers
Answered by
3
Answer:
type in English I don't get it
Explanation:
sorry for disappointing you
Answered by
15
Answer:
‘बखर’ हा ऐतिहासिक साहित्यातील एक
महत्त्वाचा प्रकार आहे. शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक
घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे यांविषयीचे
लेखन आपणांस बखरीत वाचायला मिळते.
मराठी भाषेत विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध
आहेत. यांतील एक महत्त्वाची बखर ‘सभासद बखर’
होय. छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत
कृष्णाजी अनंत सभासद यांनी सदर बखर लिहिली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती
यातून मिळते.
mark my answer is brainlist
Similar questions