Hindi, asked by ganpatchoudhary6780, 5 months ago

प्र. १. समानार्थी शब्द लिहाः (Give synonyms of :)
(१) शाळा
(२) दार
(३) ओझे
(४) उडी​

Answers

Answered by diksha99958
23

Answer:

  1. शाळा - विद्यालय
  2. दार -दरवाजा
  3. ओझे-भार
  4. उडी-उड्डाण
Answered by franktheruler
2

समानार्थी शब्द :

(१) शाळा - विद्यालय

(२) दार - दरवाजा

(३) ओझे - भार

(४) उडी - उड्डाण

आपले बोलण अधिक प्रभावी करण्यासाठी जे शब्द वापरले जतात त्यांना समानार्थी शब्द

म्हणतात.

आपके वकृत्व प्रभावी व सुंदर दाखविण्यासाठी समानार्थी शब्द वापरतात.

समानार्थी शब्दांचे उदाहरण

  • ऋण - कर्ज
  • कुटुंब - परिवार
  • अभिनन्दन - गौरव
  • अपघात - दुर्घटना
  • अवचित - एकदम
  • अहंकार - गर्व
  • इलाज - उपाय
  • उत्सव - सण
  • उशीर - विलंब
  • उदर - पोट
  • ऐश्वर्य - वैभव
  • गुन्हा - अपराध
  • दृश्य - देखावा
  • अन्न - आहार

Similar questions