प्र.६. सविस्तर उत्तरे लिहा:
१) स्थूल अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करा.
Answers
Answered by
4
Answer:
उत्तरः- व्याख्या : केनेथ बोल्डींग यांच्या मते, "स्थूल अर्थशास्त्राचा संबंध वैयक्तिक परिणामांशी नसून एकूण परिणामांशी येतो, वैयक्तिक उत्पन्नाशी नसून राष्ट्रीय उत्पन्नाशी येतो, वैयक्तिक किमतीशी नसून सर्वसाधारण किंमत पातळीशी येतो, तसेच वैयक्तिक उत्पादनाशी नसून राष्ट्रीय उत्पादनाशी येतो.
Similar questions