History, asked by nikitaskadam90, 8 months ago

पुराश्मयुगातील मानवाचे उरवशेष भारतात सर्वप्रथम कुठे सापडले.​

Answers

Answered by Guntezkaur
1

Answer:

पाषाणयुग हा प्रागैतिहासिक प्रबोधनाआधीचा काळ आहे. या काळात माणसाला दगडाचे उपयोग समजू लागले. लाकूड, हाडे व इतर तत्सम वस्तूंचा वापर होत असे, पण मुख्यतः दगडाचा वापर कापण्याची हत्यारे बनवण्यासाठी केला जात असे.

Similar questions