Social Sciences, asked by samikshapatil7236, 3 months ago

प्र. ४. शिंपल्यामध्ये मोती कसा तयार होतो? क्रमाने क्रिया लिहा.​

Answers

Answered by ankita784938
8

Explanation:

शिंपल्यात चुकून एखादा वाळूचा कण गेला, की आतील मांसाच्या गोळ्याप्रमाणे असलेल्या किड्याच्या अंगाला तो टोचू लागतो. मग तो आपल्या अंगातून पातळ रस काढून त्यावर गुंडाळतो. तरी बोचणं थांबत नाही आणि तो गुंडाळतच राहतो. त्यातूनच मग छानसा मोती तयार होतो.

Similar questions