Math, asked by nadukalegamilcom, 6 months ago

[८]
प्र.२.
श्री अमर यांनी १ एप्रिल २०१५ रोजी आपला व्यवसाय ₹७०,००० भांडवलाने सुरु
केला. त्यांची ३१ मार्च २०१६ रोजीची आर्थिक स्थिती पुढीलप्रमाणे आहे :
8
रक्कम
तपशील
रोख
४,७२०
५,१२५
मालसाठा
देय विपत्र
धनको
७,४००
८,१५०
२०,०००
३००
ऋणको
पूर्वदत्त विमा
प्राप्त विपत्र
१५,१५०
इमारत
४२,४००
वाहन
२०,१००
अतिरिक्त माहिती:
(१) श्री अमर यांनी व्यवसायात ३० सप्टेंबर २०१५ रोजी ₹१०,००० अतिरिक्त
भांडवल आणले.
(२) भांडवलावर वार्षिक ५% दराने व्याज दिले जाईल.
(३) श्री अमर यांनी ₹५,००० खाजगी उपयोगासाठी उचलले.
(४) वाहनावर वार्षिक १०% दराने व परिसरावर वार्षिक १०% दराने घसारा आकारा,
(५) ₹१,००० बुडीत कर्ज अपलेखित करून ऋणकोवर ३% दराने बुडीत तथा
संशयित कर्ज निधीची तरतूद करा.
(६) धनोंचे मूल्य ₹३,१८० ने कमी करा.
तयार करा:
(अ) ३१ मार्च २०१६ रोजीचे अवस्था विवरण
(ब) ३१ मार्च २०१६ रोजी संपणान्या वर्षाचे नफा-तोटा दर्शविणारे विवश्या.​

Answers

Answered by swatiravi477
3

Answer:

........................................

Similar questions