Biology, asked by balasahebpathare9908, 1 month ago

पुरुषांच्या व स्त्रियांच्या आवाजाच्या वारंवारितेत मुख्य फरक कोणला असतो


pls give me answer urgent ​

Answers

Answered by shirsathsavitasukdev
1

Answer:

स्त्रियांच्या आवाजाची मूलभूत वारंवारता ही जवळपास २१० Hertz असते तर पुरुषांची जवळपास १२० Hertz.

Similar questions