Science, asked by viveksathyan6628, 3 days ago

पुरूषांच्या व स्त्रियांच्या आवाजाच्या वारंवारतेत मुख्य फरक कोणता असतो?

Answers

Answered by cherry162008
37

Answer:

वोकल कॉर्डस ची लांबी

Explanation:

पुरुषात वोकल कॉर्डस मोठे असतात व स्त्रियांचात वोकल कॉर्डस पुरुषांचा तुलनेत छोटे असतात म्हणून पुरुषांचा आणि स्त्रियांचा आवाजात फरक असतो

Similar questions