Social Sciences, asked by arjuntate671, 1 month ago

पुरुषांच्या व स्त्रियांच्या आवाजाच्या वांरवारितेत मुख्य फरक कोणता असतो.?​

Answers

Answered by manishabansode404
1

Answer:

स्त्रियांच्या आवाजाचे स्वरमान हे पुरुषांच्या आवाजाच्या तुलनेने जास्त असते.

Explanation:

please make me as brilliant.

Similar questions