CBSE BOARD XII, asked by saurash143, 1 month ago

पोर्तुगाल चा साम्राज्य चा कारभार सांभाळणार्‍या.... हा आदेश असे​

Answers

Answered by shrivastavasoni497
0

Answer:

sjsjsjjsjskskskslsllslsosppw

Answered by aniket1234549
0

Explanation:

पोर्तुगाल हा पश्चिम युरोपामधील इबेरिया द्वीपकल्पावर वसलेला एक देश आहे. पोर्तूगाल युरोपातील सर्वात पश्चिमेकडील देश आहे. या देशाच्या उत्तर व पूर्वेला स्पेन हा देश तर दक्षिणेला व पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. लिस्बन ही पोर्तुगाल ची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

पोर्तुगाल हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.

'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.

पोर्तुगाल हा स्पेनचा एक भाग होता.नंतर तो स्वतंत्र झाला.

पोर्तुगालच्या उत्तर व पूर्वेस स्पेन तर पश्चिम व दक्षिणेस अटलांटिक महासागर आहेत.

Similar questions