प्र.१०.तुमच्या गावातील एखादया पाणपोईवर जा. पाणपोई कोणी काढली, ती काढण्यामागचा उद्देश, त्याची निगा कशी राखतात, पाणी कसे भरले जाते याची माहिती घ्या. ही एक मोठी समाजसेवा कशी आहे, याबद्दल सात-आठ ओळी लिहा.
plz write it correct plz
rupeshsurendrarawand:
good night
Answers
Answered by
43
Answer:
फार पूर्वीपासुन,कडक उन्हाळ्यात, जाण्यार्या येणाऱ्या पांथस्थांना 'पिण्याचे पाणी' मिळावे म्हणुन करण्यात आलेली धर्मार्थ(निःशुल्क) व्यवस्था म्हणजे पाणपोई होय. या प्रकारची व्यवस्था पूर्वीच्या काळात, देवळात,धर्मशाळेत करण्यात येत असे.तेथे मातीचे रांजण वा मोठे माठ आदल्या दिवशी रात्रीपासुन विहिरीच्या पाण्याने भरून ठेविल्या जात असे.दुसऱ्या दिवशी सकाळपासून त्यातुन थंड पाणी मिळे.कोणास चांगले पिण्याचे पाणी पाजणे हे हिंदू धर्मानुसार पुण्याचे काम समजल्या जाते.[ संदर्भ हवा ]
Answered by
8
Answer:
please mark brainlist answer
Similar questions
English,
2 months ago
Social Sciences,
2 months ago
Math,
5 months ago
English,
5 months ago
Math,
11 months ago