प्र. ४. तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडल्यास तिला मदत म्हणून तुम्ही काय कराल, ते लिहा. Tell me fast plz
Answers
Answered by
35
Answer:
घरातील एखादी व्यक्ती आजारी पडल्यास .
- घरात किंवा इतर ठिकाणी कोणी आजारी पडल्यावर मी
- सर्व प्रथम तर त्या व्यक्तीला दवाखान्यात घेऊन जाईल .
- त्यांचे गरज असतील तेवढ्या प्रथम चाचण्या करेन .
- डॉक्टर्स ने सांगितलेल्या सर्व उपचार पूर्ण करेन .
- आणि घरी आल्यावरही त्या व्यक्तीची काळजी घेईल .
- त्यांचे जेवण आणि इतर कामे करण्यात मदत करेन .
- ते पूर्ण बरे होईपर्यंत त्यांची काळजी घेईन .
- गरज पडली तर पुन्हा दवाखान्यात घेऊन जाईल .
त्यांना वेळ देईल .
- आपल्या घरात कोणी आजारी असल्यावर ट्युणची काळजी घेणे हि जबाबदारी आहे .
Answered by
6
Answer:
this letter is formal letter
I think this will help you
Similar questions