प्र. ५. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
(अ) 'तन सुदृढ' आणि 'मन विशाल' या शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला
(आ) तुम्हांला कळलेली कवीची प्रगतीची नवपरिभाषा स्पष्ट करा.
Answers
Answered by
7
Answer:
Explanation:
तन सुदृढ आणि मन विशाल या शब्दसमूहाचा अर्थ असा होतो की एखाद्या व्यक्तीचे शरीरही तंदुरुस्त असत आणि त्यांच मनही मोठं असत. स्वस्थ छान असणं आणि निस्वार्थ भावाने एखाद्याची मदत करणं अशी एखाद्याची ओळख असली पाहिजे.
एखादा व्यक्ती साफ मोठ्या मनाने सगळ्यांना आपलंसं करत असेल तर त्याला आजारही होत नाही आणि उदंड आयुष्य लाभतं.
Attachments:
![](https://hi-static.z-dn.net/files/d30/41a344f5b02150d51101f3ff6ec5e79a.jpeg)
Similar questions