प्र.१] तुमच्या वर्गात एक शक्तीवान मुलगा आहे. तो त्याच्या शक्तीचा वापर दुसऱ्या विद्यार्थ्यांना त्रास
देण्यासाठी करतो. हे तुमच्या लक्षात आले. तर तुम्ही काय कराल? थोडक्यात लिहा. (Application)
Answers
Answered by
2
Answer:
प्रथम मी त्याला समजवण्याचा प्रयत्न करेन की तू तुझ्या शक्तीचा चांगल्या कामासाठी वापर कर.
जर त्याने मला देखील धमकवण्याचा प्रयत्न केला तर मी शिक्षकांना याबद्दल सांगेन किंवा त्याला चांगलाच धडा शिकवेण.
Similar questions
Math,
2 months ago
Math,
2 months ago
Math,
5 months ago
Math,
5 months ago
Environmental Sciences,
11 months ago
Math,
11 months ago
Social Sciences,
11 months ago