History, asked by sohamkamble26, 4 months ago

प्र.
टिपा लिहा
:
*(१) लिखित साधने.​

Answers

Answered by akshusogaleChzhejsjx
19

भूतकाळात घडून गेलेल्या घटना ज्या लिखित स्वरूपात असतात त्‍यांना 'लिखित साधने'असे म्हणतात.

उदाहरणार्थ

=ग्रंथ, ताम्रपट, शिलालेख

Similar questions