Math, asked by gourisonavane2, 1 day ago

प्रीतेशला एका परीक्षेत 125 गुण मिळाले. 100 प्रश्नांच्या या परीक्षेत अचूक उत्तरासाठी 2 गुण
मिळतात व चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी होतो. तर प्रीतेशची किती उत्तरे चुकली?


-​

Answers

Answered by parthnimbhekar7
1

Answer:

२५ उत्तरे चुकली व ७५ उत्तरे बरोबर आहे

please mark me as brainliest

Similar questions