पारितोषिक वितरण समारंभाला
जाण्यासाठी परवानगी मिळावी, म्हणून
वडिलांस किंवा आईस विनंतीपत्र लिहा पत्र लेखन पाटव
Answers
Answer:
अगदी बरोबर. त्या मुलीने केले हेच आपली हि मुलगी पुढं शिकून करू शकते हि भीती पालकांमध्ये बसून जाते . निरागस असलेल्या मुलींना देखील यात आपोआप गणले जाते , नकळत त्याना हि वाईट समजून त्यांना घरी ठेवलं जातं , त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जातं , आणि घरातच त्याना बसावं लागत
Answer:
दिनांक. 25/जानेवारी 2022
Explanation:
प्रिय बाबा,
सप्रेम नमस्कार.
बाबा आमच्या शाळेत 29 जानेवारी या दिवशी पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केला आहे. मला या समारंभात सहभागी व्हायचे आहे. या समारंभात प्रमुख पाहुणे भूजल तज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह हे येणार आहेत.
आमच्या वर्गातील सर्वजण या समारंभाला जाणार आहेत. मलाही या कार्यक्रमाला जायचे आहे. त्यासाठी मला तुमची परवानगी हवी आहे. तुम्ही मला पारितोषिक वितरण समारंभाला जाण्यासाठी परवानगी द्यावी ही विनंती.
तुमची लाडकी ,
श्वेता.