World Languages, asked by gauribora13, 8 months ago

प्र..तुषच्या शब्दात लिहा.
तुमच्या घरी, शेजारी कोणकोणते प्राणी आहेत, ते कसे चालतात, ते काय खातात तसेच वेगवेगळ्या
प्रसंगी त्यांनी केलेल्या कृतीचेच आवाजांचे निरीक्षण करा. तुमचे अनुभव लिहा.​

Answers

Answered by purwahire2005Duxj
6

Answer:

purwahire2005Duxj

Explanation:

माझ्या घरी कुत्र व चिमणी आहेत. माझी चिमणी दोन पायांनी चालतात . माझं कुत्र चार पाया नी चालतात. चिमणी अळ्या खातात व कुत्र दुध पितो. तुम्हाला वाटत असेल की चिमणी माझ्या घरी अळ्या कसे खातात तर माझ्या घरी एक झाड आहे व चिमणीला त्या झाडाला बांधून ठेवले आहे.चिमणी चिव चिव असा आवाज करतात. कुत्र भु भु असा आवाज करतात. हे माझं अनुभव आहे.

Answered by prabhaprasad
0

Answer:

I don't know Marathi. because I am from Bihar.

Similar questions