India Languages, asked by siddharth998tiwari, 5 months ago

पार्टीत जास्त खाल्ल्यामुळे त्रास झालेल्या मित्राला तुम्ही कसे समजवाल ?​

Answers

Answered by mangeshkendre8649
3

Answer:

जेवढ झेपेल तेवढच खा,उगाच कोणी फोर्स करतो म्हणून खाऊ नकोस .तुला त्रास होतो तर काळजी घे, स्वतःच्या आरोग्यकडे लक्ष दे काळजी घे.

Similar questions