Geography, asked by bhawanabhawar82, 6 months ago

प्र .४ था अ) एका वाक्यात उत्तरे लिहा
१) पृथ्विगोल म्हणजे काय ?
उत्तर =.
२) द्विमितीय वस्तू म्हणजे काय ?
उत्तर =
३) जगातील सर्वात लहान देश कोणता ?
उत्तर =......
४) हवामान म्हणजे काय ?
उत्तर:​

Answers

Answered by sutarpallavi79
3

Answer:

1) पृथ्वीगोल' म्हणजे काय? 

उत्तर : पृथ्वीची लहान आकाराची प्रतिकृती, म्हणजे 'पृथ्वीगोल' होय.

2) द्विमितीय वस्तू' म्हणजे काय? 

उत्तर : लांबी व रुंदी अशा दोन मिती असलेली वस्तू, म्हणजे 'द्विमितीय वस्तू' होय,

3). जगातील सर्वात लहान देश कोणता ?

गाओ हा सर्वातलहान देश आहे

4)हवामान म्हणजे काय ?

मराठी मध्ये हवामान हा एखाद्या जागेचं किंवा प्रदेशाचं वातावरण दर्शविण्यासाठी वापरण्यात येणारा शब्द आहे. इंग्रजी मध्ये हवामान ह्या शब्दाची Weather आणि Climate अशी दोन वेगवेगळी भाषांतर करता येतील. ह्या दोन्ही भाषांतराचा अर्थ हि तितकाच भिन्न आहे.

Weather ह्या अर्थी वापरण्यात येणाऱ्या हवामान हा शब्द "वातावरणाची सद्य स्थिती" दर्शवितो. तर Climate ह्या अर्थी वापरण्यात येणारा हवामान हा शब्द "वातावरणाची किमान ३० वर्षे असलेली सरासरी स्थिती" दर्शवितो.

वातावरण म्हणजे, पृथ्वीच्या भोवती असणारे रंगहीन, गंधहीन, चवहीन वायूचे आवरण होय. एखाद्या प्रदेशाच्या हवामानाचा अभ्यास करावयाचा झाल्यास, त्या प्रदेशाचा ३२ ते ३५ वर्ष तेथील प्रदेशाचे निरीक्षण करावे लागते.

नायट्रोजन आणि ऑक्सिजन आतापर्यंत सर्वात सामान्य आहेत; कोरडी हवा सुमारे ७८ % नायट्रोजन (n२) आणि सुमारे २१ % ऑक्सिजन (o२) असते. आर्गॉन, कार्बन डाय ऑक्साईड (co२) आणि इतर बर्‍याच वायू देखील कमी प्रमाणात उपलब्ध आहेत; वातावरणातील वायूंचे मिश्रण 1% पेक्षा कमी बनवते. वातावरणात पाण्याची वाफ देखील समाविष्ट आxहे. पाण्याच्या वाष्पाचे प्रमाण बरेच बदलते, परंतु सरासरी सुमारे १ % आहे. बरेच छोटे कण देखील आहेत - घन आणि द्रव - वातावरणात "फ्लोटिंग". 

Explanation:

please please please please please please please. follow me

Similar questions