प्र.४ था अ) नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा.
(६पैकी ४)
१) ब्राझीलिया २) रिओ दी जनेरिओ
३) माराजॉबेट ४) पिको दी नेब्लिना
५) पॅटानल ६) उरूग्वे नदी
आ) नकाशावाचन करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. (को. ४)
१) उष्ण वाळवंटी प्रदेश कोणत्या राज्यात आहे ?
२) सदाहरित वने आढळणारे दोन प्रदेशांची नावे लिहा
३) हिमाच्छादित प्रदेशात कोणती बने आढळतात?
४) काटेरी व झुडपी वने कोठे आढळतात ?
५) शीत वाळवंटी प्रदेश कोणत्या राज्यात आहे ?
हवरील नकाशाचे शीर्षककोणते आहे
Answers
Answered by
1
Answer:
माटू ग्रोसू प्रांताच्या नैऋत्येस पॅराग्वाय नदी खोऱ्यात पँटनाल हा दलदलीचा प्रदेश आहे.
Answered by
0
Answer:
braziliya
rio di janerio
Similar questions