India Languages, asked by ADITYABORKAR10, 5 months ago

प्र.२. थाडक्यात उत्तरे लिहा.
(अ ) पहाटेचा आशीर्वाद प्राणांतून उगवेल' या ओळीचा अर्थ समजावून घेऊन कवी असे का म्हणतात
ते सांगा.
गटांत लिहा
अर्थ
ना​

Answers

Answered by manurandhawa797
2

notsure!!!!!!!!!!!!!!!!

Answered by Tanishkadakhore
0

Answer:

उत्तर : रात्रीच्या खिन्न अंधारामुळे भीती वाटते. पण सकाळी उजाडल्याने सारा आधान ओसरून दाही दिशांमध्ये प्रकाश परसतो आणि अंधाराची भीती नाहीशी होते. म्हणून प्रकाशाचे वरदान हे आपल्यासाठी एक आशीर्वादच आहे.

Similar questions