History, asked by vishalnagare355, 3 months ago

प्र.३. थोडक्यात उत्तर लिहा
भारतात जलक्रां
ती करण्यात डॉ. राजेंद्रसिंह राणा यांच्या योगदानाचे दोन मुद्दे लिहा.​

Answers

Answered by arshsa12345
2

ਬ੍ਰਹਿਮੰਡ ਤੋਂ ਕੀ ਭਾਵ ਹੈ ਬ੍ਰਹਿਮੰਡ ਵਿਚਲੇ ਪ੍ਰਤੀ ਰੂਪਾਂ ਦੀ ਸੂਚੀ ਤਿਆਰ ਕਰੋ

Answered by barelarashmi14
6

Explanation:

भारताचे जलपुरुष य्या नावाने ओळखले जाणारे डॉ.राजेंद्र सिंह राणा यांनी राजस्थान येथे मोठी जलक्रांति घडवून आनली आहे.राजस्थान मधे हजारो 'जोहड'(नंद्यावरिल मातीचे बंधारे)निर्माण करण्यात माध्यमात राजेंद्र सिंह प्रसिद्धिस आले आहे.सिंह यांनी राजस्थानच्या वाळवंटात नदया पुनरुज्जीवित केल्या.

Similar questions