India Languages, asked by vishwanathgiram, 8 months ago

प्र. ७. दैनंदिन जीवनात सकाळच्या वेळी तुमच्या कानावर पडणाऱ्या आवाजांचे वर्गीकरण करा.
ऐकावेसे वाटणारे आवाज
त्रासदायक वाटणारे आवाज​

Answers

Answered by mangeshkendre8649
15

एकावसे आवाज त्रासदायक आवाज

•पक्षाचा किलबिलाट •कुकरची शिट्टी

•रेडिओ वरील •आईचा

छान गाणी ओरडण्याचा

•पानांची सळसळ। आवाज

•घंटेचा आवाज •भांड्याचा

आवाज

Answered by khalatkarsachin
0

दैनंदिन जीवनात सकाळच्या वेळी तुमच्या कानावर पडणाऱ्या आवजांचे वर्गीकरण करा .

Similar questions