History, asked by sandipkadam3913, 9 months ago

प्रादेशिक ईतिहास लेखनाला चालना मिळाली संकल्पना स्पष्ट करा​

Answers

Answered by borate71
11

Answer:

plz mark me as Brainliest

Explanation:

प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.

उत्तर : (१) इंग्रजी शिक्षणाने भारतीयांत निर्माण झालेल्या आत्मजाणिवेने राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रवृत्त केले.

(२) ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला भारताच्या विविध प्रांतांतील इतिहासलेखकांनी विरोध केला.

(३) आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्यांकडे इतिहासकारांचे लक्ष वेधले गेले.

(४) राष्ट्रवादी इतिहासलेखनाचा प्रभाव होताच, प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.

Similar questions