History, asked by pawanakare693, 3 months ago

(१) प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली.​

Answers

Answered by trupti7583
38
  1. इंग्रजी शिक्षणाने भारतीयांत निर्माण झालेल्या आत्मजाणिवेने राष्ट्रवादी इतिहासलेखनास प्रव्रत्त केले.
  2. ब्रिटीश अधिकार्यांनी लिहीलेल्या भारताच्या पूर्वग्रहदूशित इतिहासाल्या भारताच्या विविध प्रांतातील इतिहासलेखकांनी विरोध केला.
  3. आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्याकडे इतिहासकारांचे लक्ष वेधले गेले.
  4. राष्ट्रवादी इतिहासलेखनाचा प्रभाव होताच.त्यातूनच प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.
Similar questions