५) प्रादेशिक विषमतेची कारणे
अ) समुद्रसपाटीपासूनची जास्त उंची
क) जमीन सुपीकतेचे प्रमाण कमी
ब) संसाधनांची कमतरता
ड) खनिजांची विपुलता
प्रश्न २) भौगोलिक कारणे लिहा (६ पैकी ४)
१) वाहतुकीच्या सोयीमुळे लोकवस्तीत वाढ होते.
२) स्थलांतर हे नेहमीच कायमस्वरूपी असते असे नाही.
३) झालर क्षेत्रांमध्ये ग्रामीण व नागरी दोन्ही वस्त्यांची वैशिष्ट्ये आढळतात.
४) विस्तृत शेती हा व्यापारी शेतीचा प्रकार आहे.
५) भौगोलिक विविधता ही व्यापारास कारणीभूत आहे.
६) हिमालयीन पर्वतीय प्रदेशाचा विकास फारसा झालेला नाही.
प्रश्न ३) फरक स्पष्ट करा. (५ पैकी ३)
१) विस्तारणारा मनोरा आणि संकोचनारा मनोरा
२) केंद्रीत वस्ती आणि विखुरलेली वस्ती
३) खाणकाम आणि मासेमारी
४) प्राकृतिक प्रदेश व राजकीय प्रदेश
५) निसर्गवाद आणि संभाव्य वाद
प्रश्न ४ अ) नकाशात पुढील बाबी योग्य ठिकाणी भरा. (८ पैकी ६)
१) ऑस्ट्रेलियातील जास्त लोकसंख्येचा प्रदेश -
२) विस्तारलेली वय रचना असणारा आणि आशियातील देश-
३)
उत्तर अमेरिकेतील एक महाकाय नगर
४) डॉगर बँक मत्स्यक्षेत्र-
५) दक्षिण आफ्रिकेतील एक औद्योगिक क्षेत्र-
६) दोन खंडादरम्यान वाहतूक करणारा एक लोहमार्ग-
७) कॅनडातील सूचिपर्णी वनक्षेत्र -
जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश-
८)
Answers
Answered by
0
Answer:
From SPIN Selling, “Because the maintenance cost varies so much, is it hard to make a budget and stick to it?” is an example of a __________ question.
(a) situation (b) problem (c) implication (d) needs payoff
Similar questions