Geography, asked by hambardekishan5378, 1 month ago

प्रिथ्वीवर हवेचा दाब कसा असतो​

Answers

Answered by pritishinde9322099
6

जास्त दाबाच्या निर्मीतीचे कारण म्हणजे पृथ्वी च्या गतीशील शक्तीमूळे आणि हवेच्या अधोगामी प्रवाहामूळे जास्त दाबाचा पत्टा निर्माण होतो विषुरुत्तापासुन तापलेली हवा उंच जाते तेथे ती थंड होते व खालून येणार्या हवेच्या प्रवाहामूळे बाजूला फ़ेकली जाते.

Answered by waghsneha907
4

Answer:

पृथ्वीवर हवेचा दाब कमी असतो

Explanation:

कमी

Similar questions