History, asked by pinalpatel9757, 4 days ago

पुरंदरचा तह कोणाकोणामध्ये झाला

Answers

Answered by HeroPrince
0

Answer:मोगल सेनेने किल्ल्यात प्रवेश केला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडले आणि त्याच बरोबर पुरंदर ही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंहाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि ११ जून १६६५ साली इतिहास प्रसिद्ध 'पुरंदरचा तह' झाला.

Explanation: HOPE  IT'S HELPFUL

Similar questions