History, asked by Ashuvan1612, 1 month ago

पुरंदरचा तह कोण कोणता झाला

Answers

Answered by sushantshevale17
1

Answer:

पुरंदरचे किल्लेदार मुरारबाजी देशपांडे धारातीर्थी पडले तेव्हा महाराजांना वाटले की आपली माणसे गमावण्यापेक्षा दोन पावले मागे घेतलेली बरी त्यामुळे मिर्झाराजे जयसिंग व शिवाजी महाराजांमध्ये ११ जून १६६५ मध्ये पुरंदरचा तह झाला.त्या तहात महाराजांनी एकूण तेवीस किल्ले व त्याखालील उत्पन्नातील एक चतुर्थांश भाग मुघलांना देण्याचे ठरविले

Explanation:

please mark me brainliest

Similar questions