पुरंदरच्या तहानंतर जयसिंगने _____विरूद्ध मोहिम काढली
Answers
Answer:
पुरंदरच्या तहानंतर जयसिंगने आदिलशाही विरूद्ध विरूद्ध मोहिम काढली
Answer:
आदिलशाही व कुतुबशाही
Explanation:
पुरंदरच्या तहानंतर जयसिंग यांनी शिवाजीराजांना औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्रा जाण्यास सांगितले. शिवाजी महाराज आग्रा जाण्यासाठी तयार झाले. त्यावेळेस जयसिंग यांनी शिवाजी महाराजांच्या सुरक्षेची हमी घेतली. त्यांनी आपला मुलगा रामसिंग याला शिवाजी महाराजांसोबत आग्रा पाठवले.
औरंगजेब मात्र आतून कपटी होता. त्याच्या मनातील राजकारण हे काही वेगळेच होते. शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीत अपेक्षेपेक्षा काही तरी वेगळेच घडले. आग्र्यात शिवाजी महाराजांना नजरकैदेत ठेवले गेले.
आग्र्यातुन त्यांची नाट्यमय सुटका झाली. या सर्व गोष्टी जयसिंगाच्या कर्तुत्वावर व विश्वासावर पाणी फिरवणाऱ्या होत्या त्यामुळे जयसिंगाने मोहीम काढली.पुरंदरच्या तहानंतर जयसिंग यांनी आदिलशाही व कुतुबशाही यांच्याविरुद्ध मोहीम काढली .