History, asked by gauravgujarkar62, 1 month ago

पुरंदरच्या तहात काय ठरले होते.​

Answers

Answered by rajraaz85
0

पुरंदरच्या तहात खालील गोष्टी ठरल्या-

  • स्वराज्याकडे असणाऱ्या किल्ल्यांपैकी 23 किल्ले मोगलांना देण्याचे ठरले.
  • चाळीस लाख होनांची खंडणी म्हणून मोबाईल साम्राज्याला देण्याचे ठरले.
  • शिवाजी महाराजांनी औरंगजेबला भेटण्यास दिल्लीस जाण्याचे ठरले.
  • संभाजी राजांना देखील मनसबदारी मिळाली.
  • मात्र जोपर्यंत शिवाजी राजे किल्ले मोगलांना सोपवत नाही तोपर्यंत संभाजीराजे ओलीस राहतील असे ठरले.

शिवाजी महाराजांनी आपला स्वराज्याचा विस्तार करण्यासाठी आलेल्या प्रत्येक संकटाला तोंड दिले. भला मोठे सैन्य घेऊन आल्या शाहिस्तेखानाची बोटे कापून त्याला दिल्ली दरबारी परत पाठवले. मोगलांनी स्वराज्याची केलेल्या नुकसान भरपाई करण्यासाठी शिवाजी महाराजांनी सुरत शहर लुटले व मोगलांना अद्दल घडवली.

या सर्व गोष्टींचे औरंगजेबाला खूप वाईट वाटले आणि म्हणूनच मोगलांचा सर्वात शूर पराक्रमी होता म्हणून ओळख असलेल्या मिर्झा राजा जयसिंगाला शिवाजीराजांचा बंदोबस्त करण्यासाठी दक्षिणेला पाठवले.

मिर्झा राजा जयसिंग याने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला आणि शेवटी पुरंदर हासिल केला. महाराजांचे सैन्य शर्तीने किल्ला लढवत होते परंतु प्रत्येक दिवशी होणारे नुकसान शिवाजीमहाराजांना परवडणारे नव्हते कारण प्रत्येक मावळा स्वराज्यासाठी महत्त्वाचा होता म्हणून पुरंदराचा तह करण्यात आला.

Answered by tushargupta0691
1

उत्तर:

जयसिंग पहिला आणि छत्रपती यांच्यात १६६५ मध्ये पुरंदरचा तह झाला. शिवाजी महाराज. या तहावर 11 जून 1665 रोजी स्वाक्षरी झाली. राजा जयसिंग यांच्यावर स्वाक्षरी झाली मुघल सम्राट औरंगजेबाच्या वतीने.

स्पष्टीकरण:

कराराचे मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

•शिवाजीने 100,000 (1 लाख) उत्पन्नाच्या क्षेत्रासह बारा किल्ले ठेवले.

• शिवाजीला मुघलांना आवश्यक तेव्हा आणि कुठेही मदत करणे आवश्यक होते.

•शिवाजीपुत्र संभाजीला मनसबदार म्हणून मुघलांशी लढण्यासाठी 5,000 बलवान सैन्याची आज्ञा सोपवण्यात आली होती.

पुरंदरचा तह शिवाजीने मुघलांशी केला होता आणि मुघलांपासून आपली माणसे व साम्राज्य वाचवण्यासाठी मुघलांचे मोठे नुकसान झाले होते. 1665 मध्ये त्यावर स्वाक्षरी झाली.

#SPJ2

Similar questions