पुरंदरच्या तहात काय ठरते होते?
Answers
Answered by
0
Explanation:
छत्रपती शिवाजी महाराजांनी निजामशाही तळ कोकणातील बराचसा भाग १६५७ ते १६६५ पर्यंत जिंकून घेतला होता. त्यात प्रामुख्याने कल्याण, भिवंडी आणि आसपासचा परिसर या प्रदेशाचा समावेश होता. ... १२ आणि १३ जून १६६५ ला पुरंदरचा तह होऊन चार लाख होनचा मुलुख आणि २३ किल्ले शिवाजी महाराजांकडून घेण्यात आले
Hope it helps you
Similar questions
Math,
3 days ago
Social Sciences,
8 months ago