India Languages, asked by keshariajigna, 1 month ago

पूर्वीच्या काळी आणि आताच्या काळात संपकचि साधने कोणती आहेत essay​

Answers

Answered by angeleena261
1

Answer:

विज्ञान व त्यावर आधारित तंत्रज्ञान यामुळेच मानवाची आजवरची प्रगती व त्याचे सुधारलेले जीवनमान शक्य झाले आहे. समाजातील सर्व प्रकारच्या आर्थिक बाबींवरपण तंत्रज्ञानाचा विशेष प्रभाव पडतो. सामाजिक सुधारणा, विकास, संपर्काची साधने, दळणवळण, स्वास्थ्य व इतर सर्व बाबतींत झालेली प्रगती तंत्रज्ञानामुळेच शक्य झाली आहे. आज आपण अशा टप्प्यावर येऊन पोहचलो आहोत की आपल्याला जागतिक स्पर्धेत टिकून पुढे घेऊन जाऊ शकणारे नवे तंत्रज्ञान अधिकाधिक प्रमाणात आणि तेही आपणच विकसित केलेले असणे आवश्यक आहे. केवळ इतरांचे अनुकरण करून आपण फार तर पहिल्या स्थानाच्या जवळ जाऊ शकतो, पण पहिले स्थान मात्र मिळवू शकत नाही. त्यासाठी स्वत:चा नाविन्यपूर्ण पुढाकार असणे गरजेचे असते. ज्ञानावर आधारित मुक्त अर्थव्यवस्थेत तर हे अधिकच प्रकर्षाने जाणवते.

Explanation:

Similar questions