Geography, asked by nishkamenon7320, 4 days ago

पूर्व गोलार्ध व पश्चिम गोलार्ध कोणत्या वृत्तांमुळे तयार होतात​

Answers

Answered by shrutikshajadhav
3

Answer:

उत्तर : पृथ्वीच्या केंद्रापासून अंशात्मक अंतराच्या साहाय्याने तयार झालेली व पूर्व-पश्चिम दिशेत असलेली काल्पनिक वर्तुळे, म्हणजे 'अक्षवृत्ते' होत. (३) कोणत्या वृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे दोन समान भाग होतात? उत्तर : विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे दोन समान भाग होतात.

Explanation:

plz mark as brilliant dear

Answered by gauravkhandare51
0

मकरवृत्त व कर्कवृत्त यांच्या मुळे

Similar questions